Akola Boy Viral Letter News | अकोल्यातील एका ३४ वर्षीय तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट पत्र लिहून बायको शोधून देण्याची नम्र विनंती केली आहे. लग्न होत नाहीये आणि एकटं राहण्याची भीती वाटतेय, अशी खदखद त्याने या भावनिक पत्रातून व्यक्त केली आहे. या तरुणाने आपल्या पत्रात स्पष्ट क...