Ajit Pawar Viral Video | करमाळ्यात डी.वाय.एस.पी. अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ जनशक्ती शेतकरी संघटनेने अनोखं आंदोलन केलं. करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी मंदिरापुढे अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. “लाडक्या बहिणीचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन कर...