मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजला आहे. ढगफुटी सदृश्यं झालेल्या पावसानं पीक उडावं झालं. शेतकऱ्यांची स्वप्न पुरासोबत वाहून गेली. एरवी पाण्याविना करपणारी पिकं यंदा पाण्याने करपली आहेत. जनावरं महापुरात वाहून गेली. मागच्या 20 वर्षांत पहिल्यांदाच इतकी भीषण परिस्थिती मराठवाड्यान...