Ajit Pawar On Sangram Jagtap News | राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षाकडून वारंवार मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल अखेर उपमुख्यंमंत्री आणि पक्षाचे नेते अजित पवारांनी झापल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाने यापूर्वीही जगताप यांना नोटीस बजावली होती. मात्र, तरीही काल त्या...