आज (15 डिसेंबर) महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. आज संध्याकाळी नागपुरातील राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.महायुतीतील मंत्र्यांना अडीच-अडीच वर्षे संधी देण्यावर एकमत झाल्याचे राष्ट्रवादीच्या नागपूर येथील मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.Deputy Chie...