उल्हासनगर येथे भाजप च्या आमदारांनी केलेल्या गोळीबार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुळ्यात प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये अस त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. या घटना संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांन...