Ajit Pawar News | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारसभेत मोठं वक्तव्य केलं आहे. "मी काय साधू संत नाही. तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला कामे करून देईल," असं थेट वक्तव्य अजित पवारांनी ...