Ajit Pawar News | अजित पवार CM होईपर्यंत गप्प बसायचं नाही Hasan Mushrif यांचा कार्यकर्त्यांना आदेशअजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही असं वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.... सांगलीच्या आटपाडीत पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते....