Ajit Pawar News | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबाशी संबंधित पुण्यातील कोरेगाव पार्कच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात मोठा राजकीय वादळ उठले आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या कठोर टीकेनंतर, अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर पुन्हा एकदा सार्वजनिक स्पष्टीकरण दिले आहे. Ne...