Ajit Pawar News | राज्यात सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा झालीय...या नगरपरिषदेतील निवडणूक बिनविरोध झाली असली तरी अजित पवारांच्या पक्षाच्या उज्ज्वला थिटे यांनी केलेल्या आरोपामुळं ही निवडणूक गाजली...अशातच अजित पवारांनी सोलापुरात घेतलेल्या जाहीर सभेतून बोलताना भाजपचे नेते...