Ajit Pawar News | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांनी नुकतीच निवडणूक आयोगाचे अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेतली, यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली आहे.राज ठाकरे आणि मविआ नेत्यांच्या भेटीबद्दल बोलताना अजित पवारांनी स्पष...