Ajit Pawar News: करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना फोन करून अजित पवार यांनी झापल्याचा व्हिडीओ समोर आलाय. मुरूम उत्खनन प्रकरणावरून अजित पवारांना फोन केल्याची व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे विरोधकांकडून टीकाही केली जातेय. News18 Lokmat is one of the leading Yo...