Ajit Pawar Nagpur Speech | NCP Chintan Shibir | नागपुरातील अजित पवार यांच्या चिंतन शिबिरातील भाषणाची चर्चा रंगली आहे. तासभर केलेल्या या भाषणात अजित पवारांनी दणदणीत बॅटिंग केली. एका महिलेनं विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराचा किस्सा अजित पवारांनी सांगितला. शिवाय आपल्या हटके स्टाईलनने त्यांनी सगळ्यांनाच ...