Ajit Pawar Meet Amit Shah | Special Report | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जवळपास ३० मिनिटे चाललेल्या या भेटीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.या भेटी...