Ajit Chavan On Laxman Hake News: माझे नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा आंदोलनावर यशस्वी तोडगा काढून मराठा समाज बांधवांना न्याय देण्याचा काम केलेला आहे यावेळी ओबीसींवरती कुठलाही अन्याय होणार नाही अशी ठाम भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि तशा पद्धतीचा निर्णय देखी...