Ajinkya Naik News | मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अजिंक्य नाईक यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, MCA मधील प्रत्येक क्लब सेक्रेटरीचा विजय महत्त्वाचा आहे आणि त्यांना नेहमीच पाठिंबा असतो. विशेष म्हणजे, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आ...