दोन दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर एका ज्येष्ठ नागरिकाला वेळेत व्हीलचेअर मिळाली नाही. त्यामुळे त्याला जीव गमवावा लागला. एअरपोर्टवर व्हीलचेअर सुविधा विमान कंपन्यांकडून पुरवली जाते. पण त्यासाठी काय प्रक्रिया आहे, जाणून घेऊयात व्हिडीओतून....|