Ahilyanagar news | अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातून मोठी बातमी! संगमनेर येथे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने वाहनांची तपासणी करताना तब्बल १ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी रक्कम सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.निवडणूक आयोगाच्य...