चिकन खाणाऱ्यांसाठी एक खास मेजवानी! पारंपरिक मसाले आणि अस्सल आगरी चवीचा तडका असलेली 'चिकन लपेटा' (Chicken Lapeta) रेसिपी घरी बनवायला शिका. ही रेसिपी इतकी चविष्ट आहे की तुम्ही बोटं चाटत राहाल! आगरी पद्धतीनुसार तयार केलेले हे चिकन रस्सा आणि कोरड्या भाजीच्या मध्यभागी असते, एकदम चविष्ट आणि चमचमीत! गरमागर...