Advay Hire News | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांचा भाजप पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. अद्वय हिरे हे दादा भुसे यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. यानिमित्ताने अद्वय हिरेंना पक्षात घेऊन भाजपने काय साध्य केलं? यानिमित्ताने भाजपने काय साध्य केलं? याचाच सविस्तर आढावा या व्हिडीओतून ...