इस्रोने सूर्याचा अभ्यास करणासाठी आदित्य L1 हे यान पाठवलेले आहे. याचीच प्रेरणा घेऊन छत्रपती संभाजीनगर शहरातील धर्मवीर संभाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी देखील या यानाची प्रतिकृती तयार केली. आणि त्याचे प्रत्यक्षिके हे विद्यार्थ्यांना करून दाखवली. त्यामुळे त्याचे कौतुक होत ...