Vinod Tawade vs Rahul Gandhi : राहुल गांधी फेक है म्हणत तावडेंकडून गांधींना प्रत्युत्तरमहाराष्ट्रातील प्रचाराचा धुरळा सध्या जोरात उडतो आहे. पुढील तीन दिवसांमध्ये तो आणखी जोरात उडेल. प्रचार संपल्यानंतर येत्या बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होईल आणि त्या पाठोपाठ शनिवारी निकाल लागेल. सत्ताधारी आणि ...