Mihir Shah : अखेर 60 तासांना सापडला, 2 दिवसांनंतर शाहला अटकमुंबईतील वरळी येथील हिट अँड रन प्रकरणात तिसऱ्या दिवशी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी मिहिर शहा याला विरार येथून अटक केली आहे. रविवारी सकाळी झालेल्या या अपघातानंतर मिहीर फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत हो...