डिसेंबर महिन्यात एका तरुणानं आपल्याच मैत्रीणीचा गळा आवळून खून केला. मग त्याच दिवशी स्वत:ही आत्महत्या केली. सुसाईडनोटमध्ये तरुणीची हत्या कुठे केली याचा एक क्लू त्यानं सोडला होता. पण त्या क्लूवरुन तरुणीचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना तब्बल 34 दिवस लागले. नवी मुंबईमधली ही मर्डर मिस्ट्री नेमकी काय आहे, ...