Manchar Dargah News | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराच्या मध्यवर्ती चावडी चौकातील दर्ग्याखाली रस्त्याचे काम सुरू असताना अचानक भुयारासारखी रचना आढळून आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. हिंदू संघटनांनी यावर प्रश्न उपस्थित केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. स...