तराळाबाबत मानवाला नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. त्यामुळेच वेगवेगळे शोध लावण्यासाठी मानवाने विविध अंतराळ मोहिमा राबवल्या. आजही खगोलशास्त्रामध्ये प्रचंड संधी असून मानव जात वेगवेगळे नवीन शोध लावण्याचा प्रयत्न करते. खगोलशास्त्रीय अनेक घटनांबाबत सामान्य माणूस हा अनभिन्न असतो. मात्र, खगोल शास्त्रातील तज्ज्ञ...