मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली डेडलाईन जवळ आलेली असतानाच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. या शिष्टमंडळात गिरीश महाजन, उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे दाखल झाले. शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात रक्ताचे नातेवाईक कोण? ...