होम / व्हिडिओ / व्हिडीओ / "मोदींना रोखणं हाच अजेंडा!" आगामी निवडणुकींबाबत Prakash Ambedkar यांची भूमिका काय? | N18V
"मोदींना रोखणं हाच अजेंडा!" आगामी निवडणुकींबाबत Prakash Ambedkar यांची भूमिका काय? | N18V
News18.com
last updated:
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच न्यूज18 लोकमतला बेधडक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी आगामी निवडणुकांबाबत त्यांनी आपला अजेंडा स्पष्ट केलाय. काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर, पाहूयात...