भारतीय आरमाराचे जनक अशी छ. शिवाजी महाराजांची ओळख आहे. आपल्याला लाभलेल्या शेकडो किमी लांबीच्या किनारपट्टीचा, बंदरांचा वापर करुन परकीय आक्रमणांना धडा शिकवण्यासाठी महाराजांनी मराठा आरमाराची उभारणी केली. अनेक जलदुर्ग बांधले गेले. त्यापैकीच एक म्हणजे शिवरायांच्या मराठा आरमाराची शान असलेला मालवणमधील किल्ल...