पुणे जिल्ह्यातील आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. माऊलींनी सिद्धेश्वराच्या मंदिरात समाधी का घेतली? याविषयीची माहिती आपण योगी निरंजन महाराज यांच्याकडून जाणून घेणार आहोत.Sant Dnyaneshwar Maharaj Sanjivan Samadhi ceremony has started in Alandi of Pune district....