नागपुरात शनिवारी भाजप कार्यकारणीची बैठक झाली. यात फडणवीसांनी राहुल गांधींवर खोचक टीका केली. फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेसनंही जोरदार प्रत्युत्तर दिले.N18V |