advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pandharpur Kartiki Ekadashi 2023 : विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा रांगा, विठ्ठल भक्तीत तल्लीन

Pandharpur Kartiki Ekadashi 2023 : विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा रांगा, विठ्ठल भक्तीत तल्लीन

  • News18.com

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस तसेच घुगे दाम्पत्याचा हस्ते शासकीय विठ्ठल रखुमाईची महापूजा संपन्न होत आहे. आज पंढरपुरात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. पहा हा नयनरम्य सोहळा.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box