राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा विधानभवनावर धडकण्याआधीच अडवण्यात आली आहे. युवा संघर्ष यात्रेचा समारोप नागपूरमध्ये झाला. त्यानंतर ही यात्रा विधानभवनावर धडकणार होती. ती यात्रा जात असतानाच पोलिसांनी ती यात्रा अडवली. संजय राऊत, शरद पवार यांनी या यात्रेत भाषणं केली. युवा संघर्ष या...