दुष्काळाच्या मुद्यावरून मंत्र्याचा मुलगाच सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तारच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार असल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर दुसरीकडे भाजपनंही सिल्लोडमध्ये आंदोलनाचा इशारा दिलाय. पाहूयात त्या वि...