राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुका 2023 साठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एक्झिट पोलचे निकाल आता समोर आले आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान सरकारला मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला जनतेनं कौल दिल्याचं एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. जन की बा...