संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आज शरण आला. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा माणूस असल्याची दावा विरोधी पक्ष करत असून त्यांच्या राजिनाम्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ आता तृप्ती देसाई उतरल्या असल्याचं दिसून येत आहे.Valmik Karad surrendered today ...