दौऱ्यावर असलेल्या बापलेकीची जेव्हा भेट होते.लोकसभा मतदार संघातील आपला इंदापूर दौरा आटोपून पुरंदरकडे निघालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांची आज मोरगाव जवळ बारामतीकडे निघालेल्या आदरणीय शरद पवार साहेब आणि आई प्रतिभा काकी यांची भेट झाली.त्यांना पाहताच खासदार सुळे यांनी गाडीतून उतरत साहेबांजवळ जात आई वडिला...