Pune Rain Update: जेसीबीच्या साहाय्याने पाणी बाहेर काढण्याची वेळ N18S पुणे अहिल्यानगर महामार्गावर तुळापुर फाट्यावर पाणीच पाणी..महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुक कोंडी..पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था नसल्याने रस्त्यावर खोल साचलेले पाणी..परिस्थिती इतकी गंभीर की, जेसीबीच्या साहाय्याने पाणी बाहेर काढण्या...