गोव्यात पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळतेय. गोव्यात न्यू ईअर सेलिब्रेशन सुरु आहे. कलंगुट, कँडोलिम, बागा, अंजुना आणि मंद्रेमला पर्यटकांची पसंती पाहायला मिळते. Goa is witnessing a huge influx of tourists. New Year celebrations are underway in Goa. Calangute, Candolim, Baga, Anjuna and Mandrem are p...