तुम्ही कधी विचार केलाय का की एक रिक्षा चालक महिन्याला साधारण: किती पैसै कमावतो.. तुम्ही म्हणाल हा विषय मधूनच का काढला अचानक? तर कारण असय की मुंबईत एक रिक्षावाला महिन्याला हजारो नव्हे तर लाखो रुपये कमावतोय... तो ते कसे कमावतो याविषयीच आपण या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत..मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूता...