Kalyan News: कल्याणमध्ये वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट N18Sकल्याण पश्चिमेकडील डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरातील घटना..सकाळी साडेपाच वाजता वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट..वेल्डिंगच्या दुकानाचा आजूबाजूचे चार दुकान जळून खाक.. स्फोट इतका भयानक होता की शेजारील इमारतीच्या काचा फुटल्या News18...