मुंबईतील कलाप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा काळा घोडा कला महोत्सवलला 25 तारखेपासून सुरूवात झाली आहे. यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असलेल्या या मेळ्यात २ फेब्रुवारीपर्यंत साहित्य, नृत्य, संगीत, नाट्य, वास्तुकला, डिझाइन, स्टँडअप, व्हिज्युअल आर्ट्स आदी विविध कलांचा आस्वाद घेता येणार आहे. या फेस्टिवलमध्ये...