Jaykumar Gore On NCP(SP): '...त्या आमदारांना सत्तेजवळ यायचंय', जयकुमार गोरेंचा दावाग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवारांसोबतच्या आमदारांबाबत नवा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शरद पवारांसोबतच्या अनेक आमदारांना सत्तेजवळ यायचे आहे. गोरे यांनी सांगितले की अनेक आमदारांनी याबाबत त्यांच...