Gate Way Boat Accident | अरिफनं 'त्या' 25 जणांना कसं वाचवलं? | Mumbai Boat Incident मुंबईच्या गेट ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट उलटल्याची माहिती समोर येत आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने जात असताना या दोन बोटींमध्ये धडक झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. Gate Way Of...