शिवसेना (उबाठा) नेते चंद्रकांत खैरे यांनी वडी गोद्री इथे जात OBC आंदोलक लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. आणि उपोषणाला पाठिंबा दर्शवला. Shiv Sena (Ubatha) leader Chandrakant Khaire went to Vadi Godri to meet OBC activist Laxman Hake. and supported the hunger strike.