सांगलीत वसंतदादा पाटील यांच्या नातेसुन काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप मध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. यावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेतृत्व वर प्रश्न उपस्थित केला .. काँग्रेसची अवस्था ही नात्या गोत्याचा पक्ष अशी झाली, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेस नेतृत्व हीन झाली आहे असं अशोक चव्हाण म्हण...