Air India Plane Crash। अवघ्या 30 सेकंदात मृत्यूचा तांडव...नेमकं काय घडलं? धुमसणारी आग आणि धुराचे लोट..एअर इंडियाच विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं झेपावलं. मात्र टेकऑफ करताच काही मिनिटांमध्ये मेघानी नगर परिसरात कोसळलं. विमान कोसळताच धुरानं सर्व परिसर व्यापला गेला. परिसरात विमानाचे अवशेष विखरले गेले...