वधू-वरांची पत्रिका जुळवताना कमीत कमी किती गुण जुळणे गरजेचे आहे, तसेच त्यांनी किमान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत कोल्हापूरमधील गुरुजी अरविंद वेदांते यांनी माहिती दिली आहे.Guruji Arvind Vedante from Kolhapur has given information about the minimum number of points that need to be matched whi...