कोल्ड्रिंक आणि सॉफ्ट ड्रिंक प्यायला अनेकांना आवडतं. आजवर तुम्ही अनेक प्रकारच्या कोल्ड्रिंक आणि सॉफ्ट ड्रिंक प्यायले असाल. वर्जिन मोइतो, कॉकटेल, मोकटेल अशा अनेक प्रकारच्या ड्रिंक्स बाजारात उपलब्ध आहेत. युवा वर्गात ही पेय सर्वात जास्त पिले जातात. त्याचप्रमाणे सध्या मुंबईत कोरियन बोबा ड्रिंक विकण्यास स...