दिवाळीच्या सुट्टीत लहान मुलांना फटाक्यांबरोबर आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे किल्ले बनवणे. सध्या शहरीकरणामुळे बाजारपेठांमध्ये तयार प्लास्टरचे किल्ले विक्रीला आलेले पाहायला मिळतात. वेगवेगळ्या आकारांचे आणि वेगवेगळ्या किंमतीचे हे किल्ले बरेच लहान मुले विकत घेतात. पण मातीत खेळत दगड मातीचा एक छोटा किल्ला ब...